उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/03/2026 9:05 PM

नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,  मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड,  अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 
 
पुढील नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड विमानतळावरून प्रयाण केले.

Share

Other News

ताज्या बातम्या