नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक- 2026 साठी तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. तर 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
निवडणूक लढविणारे उमेदवारांचे नाव व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.
1) श्री. अमरनाथ राजूरकर- पक्ष- भारतीय जनता पार्टी
2) श्री. कृष्णा नागेश पाटील, पक्ष- अपक्ष
3) श्री. प्रशांत विराज इंगोले, पक्ष-अपक्ष
उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) श्री. पवार माधवराव निवृत्तीराव, मु.पो. जवळगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड
2) श्री. चिखलीकर प्रवीण प्रतापराव , मु.पो. चिखली ता. कंधार जि. नांदेड
3) श्री. ज्योतिबा जयरामजी खराटे, वार्ड क्र. 2 रामलीला निवास मु.पो.अंजनखेड ता. माहूर जि. नांदेड
4) श्री. पंकज माणिकराव गायकवाड, गायकवाड गल्ली, मुखेड ता. मुखेड जि. नांदेड
5) श्री. रामदास शिवराज पाटील, फरांदे पार्क टाऊनशिप नांदेड