ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आता सांगलीत धावणार नाममात्र दरात रिक्षा रुग्णवाहिका...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/13/2021 2:17:11 PM


    कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व यंत्रणेवर ताण पडत आहे रुग्णवाहिका सुद्धा कमी पडत आहेत 
   अगदी मापक दरात रिक्षा रुग्णवाहिका आज तयार करण्यात आल्या आहेत त्या आज पासून सेवे साठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
सदर रुग्णवाहिका कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समिती,सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना ,स्पंदन फाऊंडेशन सांगली यांच्या मार्फत चालू करण्यात आल्या आहेत.
आज आरटीओ अभिजित पोटे,भोसले साहेब पै पृथ्वीराज पवार,असिफ बावा ,स्पंदन चे अध्यक्ष मिरझा ,आर बी शिंद सर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
  ,धंनजय वाघ,अविनाश जाधव,रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील, महादेव पवार,प्रशांत भोसले, आनंद देसाई,मंगेश येदूरकर,लाइफ केअरचे सुशांत मोहिते  उपस्थित होते.

        
**सतीश साखळकर 
कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समिति, सांगली.

Share

Other News