वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या सांगली जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहे.
: सांगली शहर प्रमुखपदी विशाल पाटील यांची तर सुरज शेख यांची कुपवाड शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!