" कास," पेक्षा खास, आपले उदगीर पठार, चांदोली...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/09/2025 1:14 PM


फोटो साभार - Bajirao Shedge

मा नाम चंद्रकांत दादा पाटील 
मा आम सत्यजित भाऊ देशमुख 
मा जिल्हाधिकारी सांगली 
आपल्या सांगली जिल्ह्यातील उदगिरी पठार चांदोली येथील कास पठार च्या धरतीवर याचे ब्रँडिंग करावे अशी विनंती आहे.
चांदोली अभयारण्य असेल आता उदगीरची फुले असतील निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून वेगळ्या पद्धतीने जिल्ह्याच्या वेबसाईटवर तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉलवर प्रसिद्धी व प्रचार करावा.
सांगली जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तमाम निसर्गप्रेमींना तसेच आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी असतील पर्यटक असतील त्या सर्व घटकांना विनंती आहे आपण उदगिरी पठार येथे अवश्य भेट देऊन त्याचे ब्रँडिंग करावे.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या