सांगली मिरज कुपवाड महापालिका सांगा मी कुणाची,
कुपवाड मध्ये सार्वजनिक शौचालय मुतारी नाही पण
हातगाडी भाजी पाला विक्रीते यांच्या कडून मात्र न चुकता प्रती
दिन 15 रू प्रमाणे वसली केली जात आहे तरी सर्वप्रथम या किरकोळ छोट्या व्यवसायिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व मग कर वसूल करावा अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.