अजितदादा : शब्दाचा पक्का आणि कार्यकर्त्यांचा हक्काचा माणूस...!!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/01/2026 3:04 PM

एकदा पहाटे साडेपाच वाजता फोन खणखणला... समोरून आवाज आला, "कसं काय चाललंय? जिल्ह्यातलं राजकारण कसंय?" दीड-दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आजही अंगावर रोमांच उभे करतो! 📞
एवढ्या सकाळी स्वतः अजितदादांनी माझ्यासारख्या  एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची विचारपूस करावी, सांगली जिल्ह्याचा आढावा घ्यावा आणि आपुलकीने मुंबईला येण्याचं निमंत्रण द्यावं... हे फक्त दादाच करू शकतात! 💎
वेळेचे नियोजन ⏰
कार्यकर्त्यांशी थेट संवाद🤝
प्रचंड आपुलकी ❤️
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी दिलेला हा मान माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. असा नेता होणे पुन्हा शक्यच नाही!
#अजितदादापवार #जनसन्मान #कार्यकर्ता #सांगली #महाराष्ट्र #AjitPawar #Dada



मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या