*स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समिती 2026*
*स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सवाचे संस्थापक श्री रमेशराव पवार राम मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ पवार कार्याध्यक्ष श्री वसंतराव बेरड उर्फपाटील श्री प्रशांत भाऊ कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली*
*स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती 2026*
*अध्यक्ष श्री चेतन बागडे*
*कार्याध्यक्ष श्री शैलेश उदावंत , श्री संदीपभाऊ शेटे*
*उपाध्यक्ष श्रीश्यामराव भागवत* *सुनील भाऊ कासार*
*खजिनदार , श्री रवी भाऊ येरम*
*सरचिटणीस श्रीसुभाषराव जाधव*
*श्री संभाजीराव देशमुख*
*सह सरचिटणीस*
*श्री अशोकराव मोजाड*
*श्री शिवाजीभाऊ घुगे*
*श्री राजाभाऊ सोनवणे*
*श्री प्रतापभाऊ गायकवाड* *यांची 2026 स्वातंत्र्यवीर सावरकर नूतन कार्यकारणी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन*
*2026 स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरा करण्यासाठी भगूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्ररथ संपूर्ण शहरातून शोभायात्रा करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी महाराष्ट्र गौरव मराठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे*
*सदरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी समस्त व भगूर वासियांनी उपस्थित राहावे असे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली*
*सदरील मीटिंगमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे राम मंदिर समितीचे अध्यक्ष श्री अनिल भाऊ पवार माजी अध्यक्ष श्री दीपक भाऊ बलकवडे उभाठा शिवसेना नगरसेवक तथा शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख माजी अध्यक्ष श्री राजेंद्र बागडे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख श्री विक्रम सोनवणे भाजपा शहरप्रमुख श्री राजेंद्र कापसे श्री प्रसाद आडके नगरसेवक श्री विशाल बलकवडे मनसे शहर प्रमुख श्री सुमित चव्हाण श्री श्याम देशमुख श्री प्रकाश सुराणा श्री प्रमोद भाऊ घुमरे श्री निलेशभाऊ हासे स्वातंत्र्य वीर सावरकर स्मारक व्यवस्थापक श्री भूषण कापसे पत्रकार दीपक कणसे श्री चेतन बलकवडे श्री गौरव लकारिया यांच्या उपस्थित नूतन कार्यकारिणीची व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीची रूपरेषा सर्वानुमते ठरवण्यात आली त्याबद्दल सर्वांचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले