ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महाराष्ट्रातील संघर्ष व चळवळीचा बुलंद मात्र तितकाच विवेकी आवाज हरपला :-कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/17/2022 8:41:22 PM सांगली, दि १७,
     ज्येष्ठ नेते, विचारवंत दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या निवासस्थानी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देवून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
 शेतकरी, कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील संघर्ष आणि चळवळींचा बुलंद, मात्र तितकाच विवेकी आवाज हरपला आहे, अशा शब्दांत सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Share

Other News