ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अमृत महोत्सवी अमृतयोग.* विंग कमांडर गरिमा शर्मा चिमुकल्यांच्या भेटीला


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 8/13/2022 8:01:22 PM

*अमृत महोत्सवी अमृतयोग.* विंग कमांडर गरिमा शर्मा चिमुकल्यांच्या भेटीला

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा अभियानाच्या पहिला दिवशी अचानक  विंग कमांडो गरीमा शर्मा व jwo  ए एल भारद्वाज आपल्या 30 जवाणासोबत प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेच्या  चिमुकल्यांना भेट दिली.अचानक आलेली अधिकारी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासे झाला. गरीम शर्मा यानी  विद्यार्थ्यां शी हितगुज केले. व ऐरफोर्स जॉईन करण्याचे विद्यार्थ्यांस आव्हान केले. सर्व विद्यार्थ्याना राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऐअरफोर्स ओझर चे स्टिकर्स चे वाटप केले.सर्व विद्यार्थ्यांना अमृतमहोत्स च्या शुभेच्छा दिल्या. व चॉकलेटी वाटप केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना आडके यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकातून चतुर मॅडम यांनी शाळेविषयी व विद्यार्थ्यां विषयी माहिती दिली . आभार महेंद्र महाजन सरांनी मानले कार्यक्रमास ओझर एअर फोर्स चे कर्मचारी रमेश सोनवणे व महेंद्र टिळे हेही उपस्थित होते.
    परत केव्हाही भगूर मध्ये आल्यास नक्कीच  शाळेस भेट देईल असे गरिमा शर्मा यांनी विद्यार्थ्यांस आश्वासन दिले

Share

Other News