जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सहकारमहर्षी विष्णुअण्णा पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/10/2023 11:40 AM

सहकारमहर्षी स्व. विष्णुअण्णा पाटील यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँक येथे पृथ्वीराज पाटील हे उपस्थित राहून बँकेचे कार्यकारी संचालक मा. शिवाजीराव वाघ व सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. 
अण्णांनी सर्वसामान्य माणूस व इथला तळागाळातल्या शेतकऱ्यास केंद्रबिंदू मानून कार्य केले. सहकार आदर्शरित्या जोपासणे आणि विशेषतः तो टिकवणे किती महत्त्वाचे आहे हेच त्यांनी वेळोवेळी अधोरेखित केले. 


Share

Other News

ताज्या बातम्या