आज सांगली रेल्वे स्टेशन समोर सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध मागण्यासाठी विविध संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आले.
सतीश साखळकर, मारुती ऐवळे ( सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष ), कबीर व्हनकटे, संतोष वाघमारे,दत्ता मजले,संजय जाधव, शाम पवार,संदीप वायदंडे( जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ ),अमोल हेगडे( जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ ),स्वप्निल भोसले,श्रीकृष्ण आवटे (मध्य रेल्वे पुणे सदस्य )
डॉ दिलीप पटवर्धन अशोक भाईती विनोद कांकाणी
हेमंत मदवाने ,महेश खराडे, कॉम्रेड उमेश देशमुख
इत्यादी उपस्थित होते.