नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प विद्यालयात "रक्षा धागा कर्तृत्वाचा " सैनिकांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी सहाशे सत्रा यूनिटचे सब लेप्टनंट सौदान सिंह,सुबेदार के पुरुषोत्तम,नायब सुभेदार पी जयकुमार,नायब सुभेदार के विश्वनाथ,नायब सुभेदार माया शंकर यादव,यांची प्रमुख उपस्थित होते.विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनि बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या भारतीय सैनिकांना विद्यार्थिनींनी बनवून आणलेल्या राखी बांधण्यात आल्या, यावेळी सैनिक भावनिक वातावरणाने भारावून गेले.याप्रसंगी मंच्यावर मुख्याध्यापक अनिल कवडे,मुख्याध्यापिका कमल सोनवणे, पर्यवेक्षक गणेश चव्हाण,वासुदेव अथणीचे मुख्याध्यापिका वृषाली कातकाडे सहकार्यवाह जितेंद्र भावसार,ज्येष्ठ कला शिक्षक विशाल शिरसाट, संदिप गायकवाड,माहिती तंत्रज्ञान शिक्षक निलेश गोसावी उपस्थित होते.यावेळी स्वाती पाटील यांनी आपल्या मनोगातून सैनिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना आज हमारा दिल गर्व, प्यार कृतज्ञता से भरे हुवे है इस स्नेह से पूर्ण रक्षाबंधन त्योहार पर हमारे बीच अपने भारत मां के विर सिपाई उपस्थित है जो त्याग समर्पण के प्रतीक है ऐसे वीर सीपैयोके के बीच यह त्योहर मनानेका सौभाग्य हमारे नूतन विद्यालय को मिल रहा है
हमारी छात्राये आपकी कलाई पर राखी बांधकर यह विश्वास दिलाना चाहते है की आप अपने परिवार से दुर नही अपनोके साथ है हम आपसे वादा करते है की हम हमेशा आपके हर कठीण समय में आपके साथ है मनोगतातून रक्षाबंधनाचे महत्व स्पष्ट केले.या वेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक भाऊक झाले.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारती चौधरी,सारिका भावसार साळी,संदीप शेटे,अनंत पवार,सतीश जाधव, दिनेश बच्छाव,निरंजन मोरे,प्रमोद शेटे,शिक्षकेतर कर्मचारी ,दिक्षा जाधव,बर्वे,केशव दाते,आदी उपस्थित होते.कलाशिक्षक संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर अमर परदेशी यांनी आभार मानले.