ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पुरग्रस्ताना मिळालेल्या मदतीबाबत काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे विधान खोटे :- भाजपा संगठन सरचिटणीस दिपक माने


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/26/2021 8:22:02 AM


      पुरग्रस्तांना मिळालेल्या तुटपुंजी मदती बाबत  काॅग्रेंस अध्यक्ष पुथ्वीराज पाटील यांनी केलेल्या खोटे  वक्ततव्य बाबत  त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष दिपक बाबा शिंदे , माजी आमदार नितीन राजे शिंदे,भाजप प्रदेश सचिव  पै.पुथ्वीराज पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित  करण्यात आली होती. यावेळी प्रतिउत्तर देताना संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी  पत्रकार परिषदेत बोलताना काॅग्रेंस अध्यक्ष पुथ्वीराज पाटील यांना आव्हान दिले  की, यांनी पुरग्रस्त भागात जाऊन  जनतेला  विचारा त्यांना मिळालेली मदत पुरेशी आहे का ? त्याचे उत्तर पुरग्रस्त जनताच तुम्हाला देईल व तुमचा खोटेपणा उघडा पाडेल .

Share

Other News