कुपवाड ते पंढरपूर पायी गेलेल्या दिंडीचा कुपवाड मध्ये पंढरपूरहुन आगमन होताच कुपवाड शहर व्यापारी संघटना कुपवाड संघर्ष समिती यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांचे श्रीफळ टाॅवेल टोपी व महिलांचे ओटीने स्वागत उत्साहात करण्यात आले
याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, कुपवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, श्री प्रकाश व्हनखडे,श्री अनिल कवठेकर,श्री प्रकाश पाटील, श्री लक्ष्मण पाटील, कासम मुजावर आदी उपस्थित होते.