सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत तिसरा पर्याय आम्ही देत असून राज्यामध्ये एक नंबरची पालिका आणण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी कारभार, तात्काळ नागरी सुविधा, आरोग्य, प्राथमिक शाळा आदी नागरी सुविधा उत्तम दर्जा,तसेच १९७४ ला डॉ देवीकुमार देसाई यांचा आदर्श कारभार डोळ्या समोर ठेवून जनतेला न्याय दिला जाणार आहॆ.
जय हिंद सेना 🇮🇳🇮🇳