ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पाक कला स्पर्धा*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/13/2022 6:07:55 PM

गडचिरोली, दि.13: कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे. सर्व इच्छुक स्पर्धकांना आपआपली पाककृती तयार करुन स्पर्धेत सामील होता येईल, प्रवेश फी नि:शुल्क आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी याकरीता सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ,कृषि विज्ञान केंद्र , सोनापूर –गडचिरोली यांनी केले आहे.

Share

Other News