पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे जयंती उत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत जयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर नितीन सावगावे सर, माजी महापौर संगीताताई खोत, उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, अप्पासाहेब सरगर, गजानन यमगर, पोपट सरगर, प्रशांत देशमुख, राजाराम चोपडे, संदीप व्हनमाने, अजित खरात सर, उत्तम हराळे, सागर जंगम, दादासो कोळेकर, डॉ. व्हनमाने, सुरेश पांढरे, डॉ. विक्रम कोळेकर, अनिल हजारे, निवांत कोळेकर, भारत व्हणमाने, पांडुरंग रुपनर, सनी पुजारी, उत्तम पांढरे, गणेश विष्णू माने, सावंत खरात साहेब, विकास जाधव, दत्ता कुलाळ, महालिंग सरगर, अरुण रुपणर तात्या, संतोष शेळके, प्रतीक पाटील, कैलास भगत, रामभाऊ भुकटे, ऋषिकेश सरगर, रावसाहेब खांडेकर, आशिष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती 2026 ची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली —
▪️ अध्यक्ष — उपमहापौर श्री. गजानन मगदूम
▪️ उपाध्यक्ष — पोपट सरगर
▪️ कार्याध्यक्ष — अनिल हजारे
▪️ सचिव — प्रशांत देशमुख
▪️ खजिनदार — अजित खरात सर
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपमहापौर गजानन मगदूम यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
🙏 जय अहिल्यादेवी… जय महाराष्ट्र! 🙏