सांगली : दुय्यम निबंधक श्री.शामराव कदम व कोळी हे आज सेवा निवृत झाले.त्यांना जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, युवा प्रमुख पैलवान रणजीत चव्हाण, सौ स्नेहल चव्हाण उपस्थित होते.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.संयोजन जिल्हा मुद्रांक अधिकारी श्री.श्रीराम कोळी यांनी केले.
जय हिंद 🙏🇮🇳