अर्जून आप्पा माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मारुती देवकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2025 12:54 PM

साधा सरळ कुठलाही अहंकार नसणारा हिंदकेसरी मारुती भाऊ माने यांची आठवण यावी अशी शब्द रचना असणारा भाऊंचा सामाजिक वारसदार राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा आणि दोस्ती करणारा असा आमचा मोठा भाऊ अर्जुन आप्पा माने यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ...!
शुभेच्छा देताना पै. संतोष मगदुम पै. नागनाथ बिराजदार पै. सर्जेराव पारेकर पै. बयाजी शेजुळ व ओबीसी महासंघ उपाध्यक्ष मारुती देवकर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या