गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 31/05/2025 6:54 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सोलापूर दि. :- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट ,मंगळवेढा, सांगोला , मोहोळ, बार्शी , पंढरपूर व आजू बाजूच्या जिल्ह्यातील बहुसंख्य रूग्ण उपचाराकरिता येत असतात, रूग्णांना रूग्णालयांमध्ये धर्मादाय योजनांचा लाभ मिळत नसल्याने व रूग्णांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याने सदर हॉस्पिटल मध्ये धर्मादाय योजनांचा 100 टक्के लाभ रुग्णांना मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
रुग्णालयाचे नाव व संपूर्ण पत्ता:- 1)श्रीमती मल्लावाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल, 2,3, गणेश शॉपींग सेंटर, सोमवार पेठ, सोलापूर.- वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्रीनिवास मंताठी मोबाईल क्र. 9423536188, 
2)पंडीत दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, १९/१, पंडीत दिनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव, देगाव रोड, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- संतोष देशमाने मोबाईल क्र. 7972688224,
 3)अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, गट नं. २६१ आणि २६२, कुंभारी, अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कुंभारी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :-उमाकांत ढगे मोबाईल क्र. 9423590415, डॉ. करजखेडे मोबाईल क्र.7719094216, 
4)श्री विठ्ठल हॉस्पिटल, पुणे रोड, के.बी.पी. कॉलेजच्या समोर, पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- नुतन मोरे मोबाईल क्र. 9922195142, 
5) शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, 118/119, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदीक हॉस्पिटल, जुनी फौजदार चावडी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. डी.आर.समर्थ मोबाईल क्र. 8766825161, 
6) अल-फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ पोलिस चौकी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- बिलाल मोमीन मोबाईल क्र. 9112992421, 
7) यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 6158, सिध्देश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. सुकांत बेळे मोबाईल क्र. 9595258488, 
8) श्री. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, 276/1 पी, दैनिक संचार ऑफीस जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री हनमंत पाटील मोबाईल क्र. 8805450565,
 9) जगदाळे मामा हॉस्पिटल, कर्मवीर नगर, बार्शी, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. सचिन गारमपल्ली मोबाईल क्र. 9673755620, 
10) युगांधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 283/ 1 बी, होटगी रोड, मुलतानी बेकरी मागे, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री राहुल यमाजी मोबाईल क्र. 9403412249,
 11) नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, बाशी, आगळगाव रोड, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. राहुल शिराळ मोबाईल क्र. 9822741529, 
12) लायन्स मथुराबाई फत्तेचंद ब्रिजमोहन दमाणी हॉस्पिटल, लॉयन बी.पी. नेत्रालय, मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल, 125, दमाणी नगर, पावन गणपती जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- डॉ. शिवाजी पाटील मोबाईल क्र. 9665696315, 
13) लोकमंगल जीवक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पी 12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट, एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 12, निलम नगर, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- अंबादास सिलगारी मोबाईल क्र. 8975722093, 
14) इंडियन कॅन्सर सोसायटी, 8389/ बी, रेल्वे लाईन, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- पियुषा देशपांडे मोबाईल क्र. 9975502544, 
15) गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल, 13, बुधवार पेठ, बाळीवेस रोड, विद्यानंद कॉ. ऑप बँके जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- रमेश कांबळे मोबाईल क्र. 9850328324, 
16) धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट, 4, रेल्वे लाईन, सोलापूर महानगरपालिकेच्या मागे, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- चोपडे एच.एस. मोबाईल क्र. 9850989053, 17) जनकल्याण हॉस्पिटल, 62/1/2, जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- डॉ. सुधीर शिनगारे मोबाईल क्र. 9922614724

Share

Other News

ताज्या बातम्या