सांगलीचे प्रसिद्ध वास्तू विशारद श्री प्रमोद चौगुले यांची जय मातृभूमी व्यायाम मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
जय मातृभूमी व्यायाम मंडळ म्हणजे कबड्डीचे खेळाडू तयार करण्याची खाणच आहे
जागतिक पातळीवर कबड्डी मध्ये सदर व्यायाम मंडळाचे खेळाडू चमकले आहेत.
श्री प्रमोद चौगुले यांची निवड म्हणजे जय मातृभूमी मंडळाला मोठा आधार मिळालेला आहे असे वाटते सदर मंडळावर प्रेम करणाऱ्या असंख्य कबड्डी प्रेमी मध्ये आनंद वाटला आहे सदर मंडळासाठी अजून काही करता येईल का याबाबत सर्वांशी विचार विनिमय करून आम्ही सुद्धा योगदान देऊ असे अस्वस्थ केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक उत्तम साखळकर, पै. प्रमोद पाटील,पै. पार्थ साखळकर, यश साखळकर इत्यादी उपस्थित होते.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा