ड्रेनेज योजनेच्या चरी मुजवण्याच्या कामाची चौकशी करावी : सतिश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/05/2025 2:26 PM

सध्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात ड्रेनेज ठेकेदार मुळे अशी अवस्था झाली आहे.
त्यामुळे धंदा जोरात चालणार आहे.
ड्रेनेज सर मुजवणारी टोळी यांच्यामुळे सदर व्यवसाय ग्रीनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे.
मा. आयुक्त साहेबांनी कुपवाड ड्रेनेज योजनेच्या चरी मुजवण्याच्या कामाची चौकशी करावी अशी विनंती आहे.
याच्या अगोदर सुद्धा तत्कालीन आयुक्तांच्याकडे या पद्धतीने तक्रारी केल्या होत्या मात्र त्याकडे सगळ्यांनी कानाडोळा केला त्याचे कारण काय असावे ...?

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या