प्रभाग १८ मध्ये बाळूमामा मंदिरात महाआरती संपन्न, गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी सर्व नागरिकांना दिला भाऊक संदेश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/05/2025 2:09 PM

प्रभाग क्रमांक 18 मधील महासंत परमपूज्य बाळूमामा महाराज मंदिरात, गुरुमाऊली श्री कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते महाआरतीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद (शेठ) पडळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.सम्राट (बाबा) महाडिक,शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश (मामा) ढंग,
पै पृथ्वीराज (भैय्या) पवार,मा.शिवाजी (पप्पु) डोंगरे ,
माजी महापौर संगीता (ताई) खोत,माजी महापौर नितीन सावगावे, नगरसेविका सौ.स्वातीताई शिंदे,नगरसेविका सौ सविता मदने आणि आपल्या परिसरातील श्री शैलेश (भाऊ) पवार, उपस्थित होते. या महाआरतीच्या निमित्त परमपूज्य, गुरुमाऊली श्री कृष्णात ढोणे महाराज यांनी सर्व समाजातील (नागरिकांना) बांधवांना दिलेले भावुक संदेश आम्हाला अभिमानास्पद वाटले. त्यांनी व्यक्त केलेले मत सर्व समाजातील माणूस म्हणून जगण्यासाठी  सर्वांना आदर्श घालून दिला. 

Share

Other News

ताज्या बातम्या