आरटी आय न्यूज नेटवर्क
कराड/ प्रतिनिधी
सार्वजनिक अस्वच्छतेबद्दल पालकमंत्र्यांची नाराजी..!
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढील आठ दिवसांत कारवाई करावी अन्यथा प्रशासनाने संबंधित संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे पोलिस, महसूल आणि ग्रामविकास विभागाची बैठक घेतली.
संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल केवळ याविषयीच नाराजी व्यक्त करण्यात आली नाही तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या अस्वच्छतेबद्दल
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या संघटनांना तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकारी पाटण आणि मुख्याधिकारी पाटण नगर पंचायत यांनी स्वतंत्र पथक नियुक्त करण्याबाबत अधिसूचना दिली...