छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्याचे पूजन व आरती संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/06/2025 11:37 AM


 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस यानिमित्ताने शिरोळ तालुक्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्याचे पूजन आणि आरतीचा मान शिवप्रतिष्ठानचे अखिल भारतीय अध्यक्ष पै श्री रावसाहेब (काका) देसाई सरकार, श्री प्रवीण (दादा) चुडमुंगे, श्री विवेक चुडमुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धारकऱ्यांच्या समवेत उद्योजक श्री शैलेश (भाऊ) पवार यांना देण्यात आला. याप्रसंगी सांगलीहून आलेले बाळासाहेब गलगले फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी, महानगरपालिकेचे रिटायर्ड फायर ऑफिसर श्री सर्जेराव (मामा) देसाई आणि शिरोळ तालुक्यातील प्रचंड शिवप्रतिष्ठान धारकरी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या