एकता नगर कुपवाड येथे महावितरणचा खांब कोसळला, महावितरणचे दुर्लक्ष

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/06/2025 12:29 PM

एकता नगर कॉलनी नंबर 2 जुना बुधगाव रोड कुपवाड
येथे महावितरणच्या खांब कालच्या पावसात पडला आहे अजून पर्यंत कोणीही दुरुस्ती साठी फिरकले नाही.
महावितरण स्मार्ट मीटर साठी जसे स्मार्टफोन आणि काम करते तसे दुरुस्तीसाठी रेड्यागत सुंद पडलेले असते.
कालपासून त्या भागात लाईट नाही पाणी नाही नागरिक ताटकळत बसले आहेत.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या