. तहसीलदार, प्रशासना विरोधात जय हिंद सेना जनआंदोलनाची मालिका सुरू करणार : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/06/2025 11:28 AM

मिरज : मिरज तालुक्यातील प्रत्येक गावागावात सभेचे आयोजन,तहसीलदार प्रशासन विरुद्ध जय हिंद सेना जन आंदोलनाची मालिका सुरु करून बेकायदेशीर कामकाजाचा भांडाफोड करत आहॆ. मिरज तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी आक्रमक लढा. बुधवारी मिरजेत जय हिंद सेनेची पत्रकार परिषद घेणार...

 : चंदनदादा चव्हाण, पक्षप्रमुख, जय हिंद सेना

Share

Other News

ताज्या बातम्या