स म्हणजे समजूतदारपणा रस्त्यावर वाहन घेऊन तर निघालात, पण समजूतदारपणे न चालवल्यास तुमचेच नाही तर इतरांचेही नुकसान होऊ शकते. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट नेहमी घाला. लहान मुले सोबत असतील तर त्यांना मधल्या जागी सुरक्षितपणे बसवा. रस्ता सुरक्षा पाठशाळा: समजूतदारपणे चालवा, स्वतःची आणि इतरांची सुरक्षा जपा. #SadakSurakshaAbhiyaan #RoadSafety #DriveResponsibly

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 08/12/2025 10:54 PM

स म्हणजे समजूतदारपणा

रस्त्यावर वाहन घेऊन तर निघालात, पण समजूतदारपणे न चालवल्यास तुमचेच नाही तर इतरांचेही नुकसान होऊ शकते. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे दुचाकी चालवताना हेल्मेट नेहमी घाला. लहान मुले सोबत असतील तर त्यांना मधल्या जागी सुरक्षितपणे बसवा.

रस्ता सुरक्षा पाठशाळा:
समजूतदारपणे चालवा, स्वतःची आणि इतरांची सुरक्षा जपा.

#SadakSurakshaAbhiyaan #RoadSafety #DriveResponsibly

Share

Other News

ताज्या बातम्या