आयुनुददीन मुजावर यांची प्रभाग २ ब गटातून राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/12/2025 8:35 PM

  आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार पक्षाकडे प्रभाग क्रमांक 02 इतर मागासवर्गीय जाती b गटातून (OBC) पुरुषमधून श्री आयनुद्दिन अल्लाबक्ष मुजावर यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली.
  आज उमेदवारी मागणी अर्ज सांगली विधानसभा अध्यक्ष सचिन दादा जगदाळे यांच्या हस्ते पक्षाचा अर्ज स्वीकारण्यात आला.
 .या वेळी माजी सहायक आयुक्त साहेबुद्दीन मुजावर, कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, कासीम भाई मुजावर,विनायक सौदे, सलीमभाई मुजावर, आसिफ मुजावर, बंडू गडदे, निहाल मुजावर, परवेज जमादार, हे सर्वजण तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या