भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 10/12/2025 3:23 PM

भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न 


भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक आज  रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण हे होते, प्रारंभी गणेश पूजन, सप्तश्रुंगी पूजन, भारत माता पूजन संपन्न झाले, आर्थिक जमाखर्च व इतिवृत वाचन किरण बेदरकर सर यांनी केले, या प्रसंगी सैन्यात सेवा करून सेवानिवृत्त झालेले सभासद व अधिकारी यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तसेच संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रशांत कापसे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेवर सल्लागार पदी निवड झाल्याबदल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव वाळुजी गायकवाड. उपाध्यक्ष दिलीप चंद्रकांत चव्हाण. कार्याध्यक्ष शिवाजी भिकाजी घोरपडे. सचिव कचेश्वर भागवत मोरे. सहसचिव नारायण वामनराव आडके. खजिनदार किरण हरिभाऊ बेदरकर. मारुतीराव मुरलीधर कोरडे. प्रशांत रामदास कापसे. देवराम विठोबा मुठाळ. अंबादास दिनकर पाटील. नरेंद्र बाळकृष्ण जोशी. त्र्यंबक बाबुराव करंजकर. रमापती नागर चव्हाण. श्री बबन जीवराम आडके. दादासाहेब विठ्ठलराव देशमुख. रतन बाबुलाल  लोट. राजाराम पुंजाजी कुरगुडे. सदाशिव कारभारी सांबरे. किशोर बाबुराव चव्हाण. साईरत्न कटारे. चंद्रकांत सरोदे. अनिल दुसे. भारत नगरकर. बाळासाहेब मोरे. एकनाथ चांदोरे. विठ्ठल अहिरराव. लक्ष्मण शिरसाट. रामदास चव्हाणके. रामा कांबळे. कचरू मुठाळ .वसंत पाटील. आधी संस्थेचे सभासद उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या