वसगडे रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूचे सर्विस रस्ते अपूर्ण असताना दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन चा घाट घातला जात आहे..? स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे उद्घाटन करण्या आधी सर्विस रस्ते आणि अंडर पासचे काम पूर्ण करण्यात आले पाहिजे.
सतीश साखळकर शंभूराज काटकर महेश खराडे उमेश देशमुख गजानन साळुंखे आनंद देसाई
सर्व पक्षीय कृती समिती
नागरिक जागृती मंच सांगली