कुपवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून भाजप शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रकाश ढंग यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
कुपवाड मधील धडाडीचे माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांची पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराचे अध्यक्ष आशुतोष धोतरे यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, कार्याध्यक्ष अरुण रुपनर तात्या, ओबीसी युवक अध्यक्ष सागर माने, सामाजिक कार्यकर्ते बल्लू शाकला, अल्पसंख्यांक शहरजिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव दिनकर चव्हान, मेजर खताळ, ओंकार पाटोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.