सांगलीकर रविवार दिनांक 18 मे 2025 अंकली पुलावर सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात एल्गार पुकारुया....
सतीश साखळकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, महेश खराडे, विकास मगदूम, डॉ संजय पाटील, आसिफ बावा, लालू मिस्त्री,रुपेश मोकाशी, आनंद देसाई, मयूर बांगर, अवधूत गवळी, प्रशांत भोसले, राहुल पाटील, रज्जाक नाईक,
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा