गुणवंत कर्मचारी पुरस्कारप्राप्त संतोष वीर यांचा मारुती देवकर यांनी केला सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/05/2025 8:21 PM

श्री संतोष वीर सहाय्यक प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद सांगली यांना गुणवंत कर्मचारी 2023-24 पुरस्कार मिळाल्याबद्दल भेटून त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय शिंदे ग्रामीण पाणीपुरवठा धनंजय पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या