ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी----गुलाबराव शिंदे


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 9/22/2020 2:20:30 PM

पाडळी शिंदे (प्रतिनिधी):- गेल्या सात ते आठ दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके काल २०सप्टेंबर सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने खराब झाली असून ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती तात्काळ पीक विमा कंपनीला द्यावी मोबाईल नंबर १८००१०२४०८८& १८००३००२४०८८ या नंबर वर देऊन नुकसानीची  माहिती द्यावी असे आव्हान गाव विकास समितीचे अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांनी केले आहे.

Share

Other News