मनपा चे फेरीवाला धोरण निश्चित, ४२ ठिकाणी नो हॉकर्स झोन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/07/2025 8:30 PM

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
महानगरपालिकेचे फेरीवाला धोरण निश्चित - तिन्ही शहरात एकूण 42 ठिकाणी नो हॉकर्स झोन - येत्या आठवड्यापासून अंमलबजावणी केली जाणार - नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी केल्यानंतर फुथपाथवर किंवा नो हॉकर्स झोनवर अतिक्रमन केल्यास कडक कारवाई केली जाणार - आयुक्त मा. सत्यम गांधी यांची माहिती

Share

Other News

ताज्या बातम्या