आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दी:उपरौक्त विषय व संदर्भास अनुसरून मा. मंत्र, पखिवहन, महारष्ट्रन्य, मुंबई यांनी दिनांक ०२/०७/२०२५ रोजी विधान भवनात वाहतूक संघटनांसोबत बैटक आयोजित करप्यात आली होती
वाहतुकीचे नियमन कण्चासाटी नैमलेले वाहतुक पोलीस अधिकारी। अंमलदार हे खाजगी मोबाईलद्वर एकाव वेळी मौठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून् ते सोयीनुसार ईं चलान प्रणालीमधे अपलोड करन चुकीचे चलान देतात बाबतच मुद्या सदर बैठकीमधे वाहतूक संधटनांचे प्रतिनिधी थांचेकडून उपस्थित क्रष्यात आला होता. त्वाबाबत मा. मंत्री, परिहन, महाराष्ट्राज्च, मुंबई यांनी तीत्र नाराजी व्यक्त केली आहे.
:महाराष्ट् राज्यातील वाहतूक पोलीस अधिकारींब कर्मचाऱ्यांना आता वाहन तपासणी दरम्यान त्यांच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करून फोटो किंवा व्हिडीओ घेण्यास बंदी घालण्यात आली आहे
(वाहतूक) प्रविण साळंके यांनी सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखांना जारी केलेल्या आदेशानुसार, कोणत्याही पो लीस अधिकाऱ्यांनी वाहनचालकांची छायाचित्रे किंवा व्हिडीओ केवळ अधिकत 'रीअल टाईम मोबाईल सिस्टिम' च्या माध्यमातूनच ध्यायचे आहेत.
गैखवापर आणि तक्रारी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे वाहनचालकांच्या ह्ांचे सरक्षण करताना तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त टिकवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्तवाचा ठरणार आहे.
हा निर्णय परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जुलै दोन रोजी विधान भवन, मुंबई येथे झालेल्या वाहतूक समन्वय बैठकीत घेण्यात आला. याबैठकीत वाहनचालकाच्या तक्रार्रीचा विचार करून महत्त्वाचे निर्दश जारी 'करण्यात आले.
खाजगी मोबाईलमधून फोटो घेतल्यास गोपनीयतेचा भंग.
अप्पर पोलीस महासंचालक.
१)मा. पोलीस आयुक्त, मुंबईशहर
पोलील आयुक्त- ठाणे शहर पुणे शहर नबी मुंबई ।नागपूर शहर।पिपरी-चिऺचवड।नाशिक शहर संभाजी नगर सोलापूर शहर। अमरावती शहर। मिरा भाईदर वसई विरार] लोहमार्ग, मुंबई
२) पोलीस अधीक्षक- अहिल्यानगर/ अकोला|अमरवती। छत्रपती संभाजीनगर.ग्रामीण/बीड/बुलढाणा/भंडारा/ चंद्रपूर/जालना धाराशिव /नांदेड/लातूरा/परभणी/हिंगोली/ कोल्हापूर। पुणे ग्रा./सांगली/सातारा /सोलापूर ग्रा./गडचिरोली / गौदिया |नागपूर ग्र./धुळे।/ जळगाव /नाशिक ग्रामीण.नंदुबार/ रायगड/ रलागिरी/सिंधुदुर्ग/ठणे ग्र./ पालघर/ वाशिम/यवतमाळ/वर्धा
३) पोलीस अधीक्षक -महामार्ग पोलीस ठाणे पुणे। छत्रपती संभाजी नगर |रायगड व नागपूर परिक्षेत्र