बिहार पाटणा येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन ची खेळाडू पुणे। प्रबोधनी कडून खेळताना कुमारी राजमाने हिने 60 किलोमीटर रोड रेस सायकलिंग मध्ये अंतर रजत पदक मिळवले.
याबदद्ल तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....