श्री.प्रकाश ढंग यांचे आज आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड झाल्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ व माजी मंत्री तथा मिरज विधानसभा आमदार सुरेश भाऊ खाडे , माजी आमदार तथा जिल्हा निरीक्षक सुरेश हळवणकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश बिरजे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीताताई केळकर , भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैय्या पवार, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन वाटवे,प्रदीप कांबळे. प्रियांनंद कांबळे. स्नेहजा जगताप. काजोल कांबळे. गीताताई पवार, राजू चव्हाण, प्रवीण जाधव, सर्व मंडलाध्यक्ष, पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.