राज्यातील शहरी भागातील तुकडे बंदी कायदा आज महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री मा.बावनकुळे साहेब यांनी आज विधासभेत रद्द केला. लाखो गुंठेवारी धारकांना न्याय मिळणार.. जय हिंद सेने कडून महाराष्ट्र सरकारचे या निर्णया बद्दल हार्दीक अभिनंदन.... चंददादा चव्हाण, पक्षप्रमुख, जय हिंद सेना, महाराष्ट्र राज्य.
आपण २०२२ ला हा कायदा रद्द व्हावा ही मागणी केली होती त्याची लिंक दिली आहॆ...

https://www.facebook.com/share/v/16o7BNzPXv/