नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,कुपवाड.
सौ.आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मधील *"रिफ्रेश युवर माईंड"* या नवोपक्रमामधील परीक्षेत यशस्वी झालेल्या *४६ विद्यार्थिनींचा गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा* उत्साहात संपन्न झाला,
कार्यक्रमाची सुरुवात सौ.सुनिता चौगुले मॅडम यांच्या प्रस्तावनेने झाली.कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनांनी उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते झाला. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतार्ही विद्यार्थिनींनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून *सौ.भाविका बेन शाह, संस्थेच्या संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम,सचिव रितेश शेठ शाह* लाभले.
या कार्यक्रमाच्या आवचितेने रिफ्रेश योर माईंड या नवोपक्रमा अंतर्गत आलेले अनुभव विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थिनींची मानसिकता व मनोबल वाढवण्यासाठी रिफ्रेश योर माईंड किती महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे याची माहिती पालकांनी आपल्या भाषणातून दिली.
तद् नंतर यशस्वी विद्यार्थिनींचा बक्षीस वितरण सोहळा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पार पडला. *उपक्रमातर्गत घेण्यात आलेल्या Open Book Exam स्पर्धा परीक्षेमध्ये २९६* मुलींनी सहभाग नोंदविला होता. त्यातील ४६ विद्यार्थिनी घवघवीत यश संपादित केले त्यांची नावे पुढील प्रमाणे,०३ विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० गुण संपादित करून प्रत्येकी ३३०० /–कु.अनुश्री डोंबळे,कु.नूरजहाँ मुजावर , कु.अदिती बंडगर ,
०८ मुलींनी ६००/-रु,, कोमल कलकुटगी,गौरी मोरे,प्रतीक्षा खंडागळे, अविका पाटील, प्रांजली वाघे,अनुष्का दिघे ,अनुष्का पाटील,आस्ता मुजावर
०८ मुलींनी ४००/- रु ,श्रेया चाळके ,श्रीशा अडसूळ,जिया पठाण ,वैभवी सुतार ,भक्ती मोहिते ,प्रीती सोनूर ,अंकिता मासाळ,विशाखा दुधाळ.
११ मुलींनी २००/- रु,नमिता देसाई , श्रुतिका भोसले ,तेजश्री शिंदे , संगीता खुटाळे ,अर्पिता खुटाळे ,श्रावणी चंदे ,स्नेहा पाटील,पूजा पाटील ,आदिती ढवळेश्वर ,प्रतीक्षा गडदे ,श्रावणी गोंडाजे.
०८ मुलींनी १२५/- रु,रोहिणी कल्याणी,सोनाली वाघमोडे,सिद्धीका जमादार, अनुष्का माने ,सायली पुजारी,वैष्णवी माने,पल्लवी चव्हाण ,आनम मुजावर.
८ मुलींनी १००/-₹,प्रीती शिंदे ,नेहा सुतार,निकिता बेंनाळ ,सुहाना बोरगावकर,शितल कांबळे , केतकी नाईक,श्रावणी चौगुले,शुभांगी करडे इत्यादी विद्यार्थिनींना बक्षीस वाटप करण्यात आले.त्याच बरोबर चित्रकला पोस्टर व रांगोळी प्रदर्शनाच्या मूलीना सहभागा बद्दल भेट वस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.
सौ.भाविका बेन शाह यांच्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थिनींना उद्बोधित करताना विद्यार्थिनीच्या मानसशास्त्राचा अभ्यास ही अत्यंत काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.त्या नंतर कार्यक्रमाची सांगता श्री.आशुतोष भोसले सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्र संचालन सौ.सुनिता चौगुले मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर,उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर,सचिव रितेश शेठ सर,संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले व शाळेचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.