महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड व राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मा.प्रा.पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड मध्ये मोफत महाआरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी कुपवाड व परिसरातील नागरीकांना याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आशुतोष धोतरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड यांच्या कडून करण्यात आले.
वेळ:- सकाळी 10 ते दुपारी 4
दिनांक: 27 जुलै 2025 वार: रविवार
ठिकाण: जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1 मेन रोड, कुपवाड
संपर्क:- 9595334004