*राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण व विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 31/07/2025 2:01 PM


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात आला असाच मा. ना. अजितदादा च्या वाढदिवसाच्या निमित्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने युवती अध्यक्ष रितू पाटील ह्यांच्या वतीने रयतवारी प्रभागातील वर्धावेल्ली शाळेतील मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. व त्या नंतर वर्धावेली शाळेतील मुलांना शालेय मुलांना शालेय साहित्य चे वितरण व मिठाई वाटप करण्यात आले. 
 महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात वर्धावेली शाळेतील मान्यवर शिक्षकगन तसेच प्रमुख अतिथी शहर जिल्हाध्यक्ष राजीव भाऊ कक्कड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ भटारकर. विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे, ज्येष्ठ नेते तेथे तथा शहर महासचिव मनोज भाऊ काच्चेला शहर कार्याध्यक्ष सुधीर भाऊ कारंगल, महिला शहराध्यक्ष चारुशीला ताई बारसागडे. महिला कार्याध्यक्ष हिमांगी ताई बिस्वास, युवक शहराध्यक्ष अभिनव देशपांडे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नौशाद भाऊ सिद्दिकी, शहर महासचिव संभाजी भाऊ खेवले, महिला विधानसभा अध्यक्ष प्रमिलाताई बावणे, महिला नेत्या नजमा शेख, युवक विधानसभा अध्यक्ष आकाश निरटवार, युवक महासचिव राहुल वाघ,कामगार शहर अध्यक्ष निसार शेख, राहुल रेवल्लीवार, विपिल लमाने,मनोज सोनी, नेहा रामगिरी, दिवाणी शेंडे, योगिता मंडल, लीला भोस, अविना दासार, अश्विनी येरगुला,जया रेवाल्लीवार, स्वाती मेश्राम, किशन बोरकुटे, तपन रॉय, राजू बोडे, श्रीनिवास असोदा, कुमार अरकील, उदय अडूर, प्रभू शेट्टी, सागर जिलाला, अमर निषाद, नितीन शहा, अविनाश आमटे, मयूर नागरकर, आशिष रेडी तसेच रयतवारी प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
 माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने रितू पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या