कृष्णामाई महोत्सवाचे प्रणेते महेन्द्रभाऊ चंडाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा, जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/07/2025 9:56 AM

जयहिंद सेना | कृष्णमाई महोत्सवाचे प्रणेते मा.महेंद्रभाऊ चांडाळे यांचा आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठा वाढदिवस त्यांच्या पदाधिकारी यांनी साजरा केला.अनेक सामाजिक विधायक उपक्रम राबावले गेले.सामान्य जनतेचा कैवारी म्हणून त्यांचा वाढदिवस आज गुंठेवारी भवन येथे सकाळी साजरा करण्यात आला.याप्रसंगी जय हिंद सेनेचे युवा प्रमुख पै.रणजीत चव्हाण,कुपवाड शहर जय हिंद युवा सेनेचे प्रमुख मारुती घुटूगडे, शहर प्रमुख वसंत तोडकर,शिवसेना कामगार सेना अध्यक्ष बापूं देशमुख,शरद यमगर आदी उपस्थित होते.

सांगलीतील भव्य कार्यक्रमात जय हिंद सेनेचे पक्ष प्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...जय हिंद 🇮🇳🇮🇳

Share

Other News

ताज्या बातम्या