इचलकरंजी महानगरपालिकेने कचरा टाकणाऱ्यां नागरिकांचे फोटो महापालिकेच्या व्हाट्सअप नंबर ला पाठवा व दंडाच्या रकमेतील 20% रक्कम बक्षीस मिळवा अशी स्कीम चालू केली आहे.
आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेने पण असंच करावे अशी बऱ्याच नागरिकांची सूचना आहे मा. आयुक्त साहेबांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
Smkc Sangli