महानगरपालिका निविदा समिती आणि मजूर सोसायटी यांचा हैदोस...
बेकायदेशीर रित्या काम देता येत नाहीत असा शासकीय जीआर असताना सुद्धा निविदा समितीने बेकायदेशीरपणाने मजूर सोसायटीच्या नावावर काम काढून ती आता मंजूर करण्याचा घाट घातला आहे.
मा.आयुक्त साहेबांना सुद्धा पावसाळ्यातील कामांची तातडीची गरज सांगून दिशाभूल करण्यात येत आहे.
आयुक्त साहेबांनी परत एकदा सर्व शासकीय जीआर परिपत्रक यांचा अभ्यास करून सदर टेंडर तातडीने रद्द करावीत.
ज्या पद्धतीने आपण कुपवाडच्या मानधनावरील अभियंता याच्यावर कारवाई केलेली आहे त्याच तत्परतेने या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली