*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 14/06/2025 7:56 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

*पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्वागत*

सातारा दि. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टारंट चौक येथे राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे हे दरे खु. येथे मुक्कामी असणार आहेत. 

Share

Other News

ताज्या बातम्या