साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त आज सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुल पवार , महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,सागर घोडके, अभिजित हारगे, हरिदास पाटील,शेडजी मोहिते, धनपाल खोत,तानाजी गडदे, उत्तम कांबळे,असिफ बावा,अभिजित कोळी, आयुब बारगिर ,चंद्रकांत माने, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे,संदीप व्हनमाणे ,विजय माळी, आकाराम कोळेकर ,शितल खाडे, वैशाली धुमाळ, अनिता पांगम,प्रकाश सूर्यवंशी , विपुल केरीपाळे ,फिरोज मुल्ला ,दत्ता पाटील,समीर शेख,कुमार वायदंडे, सरफराज शेख, विश्वास लोंढे ,संजय सुंगारे,धनश्याम थोरात, प्रदीप पाटील व आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.