राष्टवादी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हयाच्या वतीने पक्ष कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2025 8:02 PM

आज ७९ ‌‌‌व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली जिल्हा पक्ष कार्यलय याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक तथा मा.स्थायी समिती सभापती मा.शेखर माने  यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.


शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने, संगिता हारगे, धनपाल खोत, अभिजित हारगे, तानाजी गडदे, उत्तम कांबळे, मुस्ताक रंगरेज, चंद्रकांत माने,विजय माळी, संगिता जाधव ,शारदा माळी ,आयुब बारगिर, महालिंग हेगडे,उमर गवंडी,आकाराम कोळेकर,आकाश कांबळे , अर्जुन कांबळे, डॉ सतीश नाईक ,अरुण चव्हाण, सुमुख पाटील, प्रियांका विचारे, चंद्रकांत नाईक , शितल खाडे,प्रकाश सूर्यवंशी ,मुन्ना शेख , आदित्य नाईक, दत्ता पाटील ,संगिता जाधव ,प्रणवी पाटील, तेजश्री अवघडे, स्नेहा सुतार, स्नेहल चंदनशिवे, राहुल यमगर, लक्ष्मण मोने, जुबेर मुजावर,घनश्याम थोरात ,विनायक बलोलदार,महेश विचारे, आदर्श कांबळे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या